ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
बाळ आणि माकड
बाळ म्हणे खादाडखाऊ, माकड म्हणे तुझाच भाऊ !
गिबन
गिबन : हा मानवसदृश कपी (माकड) हायलोबेटिडी कुलातील आहे. आसाम, ब्रह्मदेश, मलाया, जावा, सुमात्रा, सयाम, बोर्निओ या टापूत हा आढळतो.
माकड
माकड : स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या अँथ्रोपॉयडिया या उपगणातील प्राण्यांस ढोबळमानाने माकड असे म्हणतात. इंग्लिश निसर्गवैज्ञानिक जॉन रे (१६२७–१७०५) यांनी बॅबून सोडून इतर सर्व सपुच्छ नरवानरांस माकड व पुच्छरहित नरवानरास कपी अशी संज्ञा दिली आहे. [⟶ नरवानर गण].
माकड
स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या अँथ्रोपॉयडिया या उपगणातील प्राण्यांस ढोबळमानाने माक़ड असे म्हणतात.
वानर
वानर : (हनुमान माकड). वानराचे शास्त्रीय नाव सेम्नोपिथेकस एन्टेलस आहे. पश्चिम हिमालयातील वानर जास्त वजनदार म्हणजे १५ ते २५ किग्रॅ. वजनाचे असतात. उंची ३० - ४५ सेंमी. असते. शेपूट ३० - ४५ सेंमी. लांब असते. इतर प्रदेशातील वानर १२ - १४ किग्रॅ. वजनाचे असतात.
हुप हुप करत माकड शिरले घरात
हु S S प... हु SS प... करत, माकड शिरले घरात । धडाड --धुडूम डबे पाडले, कांदे -- बटाटे -- घरभर विखुरले ।
English to Hindi Transliterate